विजयसिंह मोहिते-पाटील आणी शिवाजीराजे नाना कांबळे
सोशल मीडिया ,गाजा वाजा फक्त अश्या गोष्टी न पाहता,रिपोर्ट मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा न घेता,जनतेचा कल हा नानांकडे कामाचा माणूस आपला माणूस म्हणून बघत आहे.
तुम्ही एकदा आशीर्वाद द्यावा तुम्हाला साजेल असे काम नानांच्या हातून होणार.सर्व जनतेचा आशीर्वाद पवार साहेबांना विजयदादांना ,भैय्यासाहेबांना मिळणार.
सर्वसामान्य कार्यकर्ता पण जनतेचा ताईत असणारा आमदार होणार म्हणून नानांना आमदार करण्यासाठी मेरिट बघा एवढीच विनंती. हे तुम्हीच करू शकता.
एक गाव नाही,तिथे नानांचं काम नाही.
असं एक गाव नाही ,तिथे ओळख नाही.
एखादा निर्णय घेतला की तो तडीस लावणारे नेतृत्व.
फक्त नानासाहेब यांना जनता साथ देणार,
नानांना आमदार करणारच .
0 Comments