आपल्या सर्वांचा मी मातोश्री आणि शिवसेने मध्ये स्वागत करतो. आज खरच माझी अभिमाने फुलुन आलेली छाती किती इंच झाले ते मी सांगू शकत नाही कारण या मर्दाची छाती बघितल्या नंतर सांगलीत आपल्या एवढी कोणाची छाती होणार नाही.आपण एकूण राजकारण बघता पक्षात पपु नामर्द निघून जातात पण मर्द शिवसेनेत येतात. शिवसेना ही मर्दाची संघटना आहे. मी लहान होतो त्या वेला आपले मारुती माने साहेब होते ते घरी याचे बाबाबासाहेबाना भेटाय्चे बोलायचे ते दिवस आठवले ती परंपरा आज देखील कायम आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी आता तुम्हाला जवाबदारी घ्यावी लागेल.चंद्रजी तुमचे शिवसेने मध्ये स्वागत करत आहोत. बाकी नी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत लोकांनी ठरवलय मी काय करू त्याला जनते जनने एकदा संकेत दिल्या नंतर त्या पलीकडे संकेत काय त्यमुले ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दा ची निशानी आहे .
चंद्रहर पाटील | उद्धवजी ठाकरे | संजय राउत |
एक मर्द हातात गदा आणि गदे बरोबर मशाल घेऊन आपन सांगलीतला एक मर्द दिल्लीत पाठवू, जास्त आता मी काही बोलणार नाही सांगलीत बरी वर्ष झाली आलो नाही आता येणार तुम्ही अखंड उभे असल्यावर काय बोलानार. मी तर फिरतो पूर्ण महाराष्ट्र मध्ये गद्दार आहे त्याना आडवाकरायच आणि त्या या हुकुम शही विरुद्ध लड़ता ना तुमच्या सारखे सगे तरण मर्द पैलवान हे शिवसेनेतने आले. भविष्य तुमच्या हाता मध्ये आहे कारण संपूर्ण जनता आपले कडे अपेक्षेने बघते. आपल कोण आपल्या सा कोण लढत आणि आजच्या या पक्ष प्रवेशा नंतर महाराष्ट्र जनते एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही.माझ्यासाठी खरच आनंदाची बाब आहे शिवरायांचा महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्यासाठी मी तर सांगली माध्ये येणार तुम्ही मी सभा घेणार पण एक मात्र वचन मला तुमच्या कडन पाहिजे प्रचाराला मी नक्की येणार पण विजयाला मला बोलवा म्हणजे विजय मिलवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतली आहे पण माझ्या पेक्षा तुमच्या खांद्यावर अधिक आहे.
त्या लढाई साठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रजी तुम्ही आता ही तुम्ही शेतकर्याचे उल्लेख केला एक गदा तुम्ही माझ्या हातात दिली त्या गदेच वजन आहेच पण या शेतकर्याचे अपेक्षा जी एक गदा आहे ते वजन किती तरी अधिक है खूप मोठे आणि ते आपल्याला पूर्ण आणि ते पण हे तुमच्या मजबूत खांद्यावर शोभुन आहे.ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्या वरती देतो. आणि ही लढाई पुढे आपण सर्व सोबत आहोत त्याच बरोबर ने सांगली जिल्ह्यात नितिन जी बाकी जनने काय सांगायचे ते सांगितले आपल्याशिवसेनेचा लोकसभा संघटक पदी मी चंद्रजी ची नेमणूक करतो. वाट तुम्हाला अधिक सोपी आहे. शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र !
0 Comments